Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
Ajit dada  pawar

Ajit dada pawar

@Steve Johnson
18Uses
0Shares
0Likes
0Saved by

माझ्या वडगाव शेरीमधील मायबाप जनता, बंधू आणि लाडक्या बहिणींनो… आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मला अचानक तुम्हाला सोडून जावं लागलं, ही गोष्ट अनपेक्षित होती. पण एक विनंती आहे—धीर सोडू नका. अवघ्या काही दिवसांपूर्वी मी तुमच्याशी संवाद साधला होता. तेव्हा वडगाव शेरीमधले प्रश्न मार्गी लावणार, या भागातील अडचणी सोडवणार, असा शब्द दिला होता. वडगाव शेरीच्या समस्या माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या. या भागाच्या विकासासाठी मी कायम प्राधान्य दिलं. या कामात मला तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी, निष्ठावंत आणि खंबीर शिलेदार सुनील अण्णा टिंगरे यांची साथ मिळाली. आज मी देहरूपाने तुमच्यात नसलो, तरी माझा विचार तुमच्यासोबत आहे. समाजासाठी काम करण्याची दिशा आजही जिवंत आहे. आणि ती पुढे नेण्याची जबाबदारी सुनील समर्थपणे पार पाडेल, याची मला पूर्ण खात्री आहे. तुमच्या हक्काचा माणूस म्हणून सुनील सातत्याने वडगाव शेरीच्या विकासासाठी कटिबद्ध राहील. या भागासाठी मी आखलेलं व्हिजन आणि प्रस्तावित विकासकामं तो नक्की पूर्णत्वाला नेईल हा माझा विश्वास आहे. वडगाव शेरीकरांनो, तुमची साथ आणि विश्वास कायम असू द्या. काम करत आलोय काम थांबणार नाही.

mrMaleOldNarrationDeepEntertainmentRaspyAuthoritativeConfidentEnergeticMarathiIndian Accent
Public
4 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

AjAjit dada pawar ajajit pawarBhBhauAjAjit pawar अजअजितdadadaAjAjit Pawar ajajit dadaसंसंदीपAjAjit Dada PawarAjAjit dada pawar PaPatangrao ji saheb