Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
Ajit dada pawar

Ajit dada pawar

@Dashrath Kamble
6Uses
0Shares
0Likes
0Saved by

जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटच सांगतो मी तुम्हाला नेहमी म्हणायचं माझी जन्म भूमी जरी बारामती असली तरी कर्मभूमी ही माझी पिंपरी चिंचवड आहे कारण मी पिंपरी चिंचवड चा विकास केला आहे आणि अजून करायचा आहे पण नियती बघा मला तुम्हाला अर्ध्यातच सोडून जावं लागते पण जाता जाता सांगतो अण्णा उठ रडत बसू नको माझं पिंपरी चिंचवड तुला अजून खूप पुढे न्यायचं आहे माझा अपूर्ण राहिलेले स्वप्न तुला पूर्ण करून दाबायचे जसे मी म्हणायचं मी कामाचा माणूस आहे तसं मी तुला सांगतोय तू कामाचाच माणूस आहे अरे अण्णा तुझं पान टपरी पासून सुरू झालेला प्रवास आमदार ते विधानसभेचे उपाध्यक्ष पद दिल ते काय खचून जाण्यासाठी नाय उठ अण्णा कामाला लाग माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न तुला पूर्ण करायचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा तुला लावायचा आहे ही जबाबदारी तुमची सगळ्याची आहे माझा आदेश आहे मी कुठेही गेलो नाही मी कायम तुमच्या सोबत आहे तुमचाच कामाचा माणूस अजित दादा पवार

mrMaleOldSocial MediaMediumNarrationAuthoritativeSeriousMeasuredProfessionalMarathiIndian Accent
Public
3 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

AjAjit Pawar BhBhauAjAjit pawar momodiAjAjitininamdarajajit dadadadadaAjAjit Pawarshshankar Annaajajitअजअजित