Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
Ajit pawar

Ajit pawar

@Manoj Adhav
0Uses
0Shares
0Likes
0Saved by

अगं सरिता काय चाललंय बरी आहे ना मला आठवते की राजू वारला तेव्हा तू पण भरपूर प्रयत्न केले भरपूर कष्ट केले पण आता हार म्हणू नको मला माहिती आहे तू खूप संघर्ष करते आहे मी राजू चा मित्र होतो पण राजाने पण मध्येच साथ सोडली पण आता तू डगमगू नको तुझे दोन्ही वाघ नक्कीच एक दिवशी तुझं नाव काढतील तुला गर्व होईल असेच काहीतरी करतील तू नातेवाईकांचा विचार करू नको लोकांचं काम आहे नाव ठेवण्याचे आज मी मधेच ह्या महाराष्ट्राची साथ सोडली आहे राजू मला म्हणायचं माझी बायको खूप कष्ट करते पण हे बघ सरिता तू मात्र डगमगू नको आज मी तुमच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आता मी जातो मला बोलावं आले

mrMaleOldSocial MediaMediumNarrationDeepWarmCalmExpressiveSmoothMarathi
Public
3 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

ajajit pawarajajit dadaShShivajivivinodAjAjit Dada PawarJaJagdhanevivinodajajit dadaअजअजीत की आवाज़NINILISHरवरवी विविकी बेडगे