Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
संदीप

संदीप

@Dayawan Sarkar
0Uses
0Shares
0Likes
0Saved by

जय भीम जय संविधान मी संदीप निकुंभ दयावान सरकार आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा एकदा येत आहे . मित्रांनो आज जवळजवळ 14 महिने होत आले, मी तुमच्या पासून लांब आहे, आता काळजी करू नका तुमचा हा संदीपभाई निकुंभ लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा हजर होत आहे. त्याच जोशाने आता सगळी गाणे वाजतील, आपण जो दयावान वरचा विश्वास आहे तो कायम तसाच ठेवा, माहिती आहे काही लोकांची घेतलेली कामे ते अजूनही पेंडिंग मध्ये आहेत, तर काळजी नसावी मी लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा येत आहे आणि राहिलेली सगळी कामे पूर्ण करणार आहे, तोपर्यंत काही अडचण असल्यास अनिल भाई रायबोले यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. जयभीम जय संविधान

mrMaleOldSocial MediaSoftConversationalAdvertisementDeepLowEnergeticEnthusiasticConfidentAuthoritativeClearMarathi
Public
3 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

momodi jiajajit dadaElElectionMoModiAjAjit dada pawarAjAjit Pawar AjAjit Dada PawarBiBiplab sarkar HaHasnainSaSandesh sirSaSandeep GoswamiAjAjit