Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
1235

1235

@AJAY MALI
1Uses
0Shares
0Likes
0Saved by

नमस्कार, सावर्डे गणाचा सर्वांगीण विकास आता आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाची पंचायत समितीची अधिकृत उमेदवार सौ. साक्षीताई रोहित कलढोणे. अनुभव, प्रामाणिकपणा आणि विकासाची स्पष्ट दिशा हेच आमचे बळ आहे. पाणी, रस्ते, आरोग्य आणि शेतकरी हितासाठी आमची ठाम बांधिलकी आहे. या निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून सौ. साक्षीताई रोहित कलढोणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आपला विश्वास – हीच आमची ताकद!

mrMaleMiddle AgedHighNarrationProfessionalConfidentClearSeriousAuthoritativeMarathi
Public
3 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

12123elelection voice EkEknath Shinde 3AjAjit dada pawarLaLalitવિવિશ્વસનીય ગુજરાતી અવાજTeTejasRCRC 1CaCarlos Rodríguez ajajit dadashshankar AnnaNvNvs