नमस्कार, मी आपला आमदार राहुल कुल बोलतोय. आपल्या गोपाळवाडी-काणगाव गटाचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी, या जिल्हा परिषद निवडणुकीत मी तेजस राजेंद्र कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. तेजस हा एक सुशिक्षित आणि कार्यक्षम तरुण असून, आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो सक्षम आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की, येणाऱ्या ७ फेब्रुवारीला, 'कमळ' या चिन्हासमोरील बटण दाबून तेजस कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि माझ्या हाताला बळकटी द्या. धन्यवाद