Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
NILISH

NILISH

@Rupesh Bhosale
0Uses
0Shares
0Likes
0Saved by

नमस्कार… अरे, ओळखलं का नाही… तुमचाच निलेश बोलतोय… खरं तर ही वेळ जायची नव्हती… पण वेळ आली होती… आणि तिच्यासमोर काहीच करू शकलो नाही… Ujwala… कशी आहेस तू… स्वतःची काळजी घे. तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं… आणि आजही आहे. मी आता तुझ्यासोबत नाही, पण तू खंबीर रहा… घरासाठी, मुलांसाठी मजबूत उभी रहा. तू हसत राहिली पाहिजेस… हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा दिलासा आहे. Sonu आणि Shlok बाळांनो… कसे आहात तुम्ही दोघे… माझ्या दोन्ही लेकरांची मला खूप आठवण येते. Sonu, तू मोठा आहेस… घरची जबाबदारी सांभाळ, आईची आणि Shlok ची काळजी घे, नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहा. तुमच्यातच माझं बळ आहे… हे कधीही विसरू नकोस. Shlok, तू छोटा आहेस पण खूप हुशार आहेस, भाऊचं ऐक आणि नेहमी चांगलं वाग. तू हसत रहा… तुझं हसू माझ्यासाठी खूप खास आहे. Tai… तू नेहमी माझ्यासाठी आईसारखी उभी राहिलीस, घरच्यांची काळजी घे… सगळ्यांना एकत्र ठेव. तुझा आधार सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. Bhushan आणि Rohit… तुम्ही दोघंही माझ्यासाठी खूप खास आहात, नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहा आणि आयुष्यात खूप पुढे जा. तुमचा प्रत्येक आनंद माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माझा जिवलग मित्र Sachin Thorat… मी आज जिथे आहे, तिथपर्यंतच्या प्रवासात तू माझ्यासाठी जे काही केलंस, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. माझ्या आजारपणात तू दिलेला आधार मी कधीही विसरणार नाही. तू नेहमी असाच सगळ्यांच्या पाठीशी उभा राहा… देव तुला सुखी ठेवो. मी आता तुमच्यासोबत नाही, पण मी तुमच्यापासून कधीच दूर नाही. माझं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहील. सगळ्यांनी एकत्र राहा, एकमेकांची साथ कधीही सोडू नका. कधीही माझी आठवण आली, तर डोळे मिटा… मी तुमच्याजवळच असेन. मी दिसणार नाही… पण प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत असेन. तुमचाच… निलेश ❤️

bnMaleMiddle AgedConversationalNarrationEducationalDeepLowCalmMeasuredConfidentAuthoritativeClearNeutral ToneProfessionalSmooth
Public
8 days ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

तुतुमचा अब्बा tetest voice lklkjvivinodGaGabriel sasadfddfUnUncle DaDad voice DaDad voice PaPapaalallanalallan