Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
vinod

vinod

@soham mogali
0Uses
0Shares
0Likes
0Saved by

मी विनोद बोलतोय… मी दिसत नसलो तरी तुमच्यातच आहे. प्रमोद भाऊ, तू नेहमी माझी ताकद होतास. भारती ताई, तुझी माया आईसारखी होती. पौर्णिमा, तुझं हसू घरात आनंद आणायचं. माझा मुलगा साक्षात — माझा अभिमान आहेस तू. शाश्वती, माझी गोड लेक, नेहमी हसत राहा. आणि सोहम, तू माझा फक्त भाचा नाही, माझा मित्र आहेस — स्वप्नं सोडू नकोस. रडू नका… मी तुमच्या आठवणीत, प्रेमात, आणि प्रत्येक आनंदात जिवंत आहे. तुमचा… विनोद ❤️

mrFemaleYoungConversationalBrightSoftHighDeepEntertainmentSocial MediaEnergeticPlayfulEnthusiasticMarathi
Public
4 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

NINILISHpapapaMiMilan1FaFatherMaMatoIsIsha in lawPaPatangrao kadam sahebविविकी बेडगे AnAnmol OmOmkar ViVinicius MaMax amini