Yashwant Patil

Yashwant Patil

7 hours ago
8
Total Use
0
Total Share
0
Total Likes
0
Total Saved
Use Voice

Description

कित्या ?…..अरे वर तोंड करून कित्या म्हणान काय इचारतस ? माझा पॉर बिचारा गरीब गाय, तेका सांगल्यान माका कसलाच व्यसन नाय, ना दारू – ना सिगारेट आणि कल दारू पिऊन भर रस्त्यात तमाशा केल्यानं. ह्या लग्नाच्या आधी इतक्या तर मगे काय करतलो ? ता काय नाय दोघांनी प्रेम केलेल्यानी ता समजून घेवन आम्ही लग्नाक तयार झालेलाव पण आता ह्या सगळा बघून आमच्यकडसुन लग्नाक परवानगी नाय. खरा तर मिया आधीच नाय म्हणान सांगलेलंय. येदासा हुता जन्माक इला तेव्हा . १२ दिस घरात बसलंय नाय बसलंय आठावणा नाय, हेका कपड्यात गुटाळून आम्ही दोघावं लोकांच्या शेतात मजुरेक जावं. झेपत नाय हुता पण काय करतलस, पोटासाठी खय ना खय धडपड कारना भाग हुता. असा पै पै जमा करून तेका लहानाचा मोठा केलाव.

hi
Samples
1
Default Sample
देखिए मैं आपको बता रहा हूं, यह जो project है ना, इसको complete करने के लिए क्या करना है। पहले आप document को check करो, फिर उसको translate करो, ठीक है ना। मतलब समझ में आ रहा है ना आपको? वो ही बात है।