Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
Suyesha ghadge 2

Suyesha ghadge 2

@Nilesh Patil
0Uses
0Shares
0Likes
0Saved by

नमस्कार, मी सुयशा अंबरिषसिंह घाटगे बोलत आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीतून सिध्दनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघातून कमळ या चिन्हावर मी निवडणूक लढवित आहे. माझ्यासोबत सिध्दनेर्ली पंचायत समितीसाठी सौ. सुवर्णा शशिकांत पाटील व साके पंचायत समितीसाठी श्री.दत्तात्रय रावण दंडवते हे उमेदवार आहेत. माता-भगिनींचा सन्मान, मुलांना दर्जेदार शिक्षण, शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती.

mrFemaleOldSocial MediaHighWarmCalmEnergeticProfessionalCheerfulClearNeutral ToneBrightSmoothDynamicEnthusiasticPlayfulCrispPodcastExpressiveAuthoritativeMarathiPolitical
Public
3 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

SuSuyesha ghadge 2DiDishaPयुयुवा जनसेवा जागृतिShShreya real SiSimiNaNarendra Modi SuSuyesha ghadgeKeKeerthiRaRabina RaRabinaMaMarathi Community VoiceAlAlisha