हे चेहरे नीट बघून घ्या........ कारण ही आपल्या संस्कृतीची Last Generation आहे...... पुढच्या काही वर्षात,,,,, गावाकडचं हे Simple आयुष्य फक्त गोष्टींमध्ये उरेल....... यांच्याकडे ना कसला हव्यास होता, ना कसला Stress....... होतं ते फक्त समाधान..... हे लोक निघून गेले ना.., तर आपल्या संस्कारांचा एक अख्खा Chapter कायमचा बंद होईल.... काळ कोणासाठी थांबत नाही, पण यांची जागा या जगात Always रिकामीच राहील..... आपल्या मातीचा हा वारसा आणि ही माणसं........ मनापासून Respect करा....
hiMaleYoungSocial MediaConversationalEntertainmentEnergeticFriendlyEnthusiasticHindi
Public
a month ago
Samples
There's no audio samples yet