का रे पोरांनो काय करता आता मी नाही म्हणून खचून जाऊ नका मी कायम तुमच्या सोबत राहील उषा तूच मोठी आहे सगळ्यांत सगळ्यांची काळजी घे गं मी नसल्याची जाणीव झाली नाही पाहिजे. संजू तुलाच घर सांभाळायचे आहे. एकजुटीने सगळे रहा गं मंदा विजू काळजी घ्या ग माझ्या शिवाजीला अंतर देऊ नका उषा सगळ्यांना एकत्र करून ठेव भैया संजू तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्यात स्वाती काळजी करू नको मी आनंदात आहे गं. सगळ्यांना एकत्र सगळ्यांनी एका विचाराने रहा मी वरून पहातेय गं तुम्हाला काहीच कमी पडणार नाही माझे आशीर्वाद आहेत तुमच्या बरोबर.
fiFemaleOldLowYoungConversationalFriendlyWarmSmoothClearMarathi
Public
20 hours ago
Samples
There's no audio samples yet