Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
वडिलाोपार्जित मालमत्ता

वडिलाोपार्जित मालमत्ता

@Ak Legal Services
0Uses
0Shares
0Likes
0Saved by

जर तुम्ही तुमच्या हक्काच्या वडिलाोपार्जित मालमत्तेसाठी किंवा जमिनीच्या वाटणीसाठी प्रयत्न करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयानं मालमत्तेच्या मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. ज्यामुळे आता फक्त वडिलाोपार्जित म्हणून मालमत्तेवर हक्क सांगणं पुरेसं ठरणार या निर्णयामुळे जमिनीच्या वादामध्ये अडकलेल्या अनेक प्रकरणांची दिशाच पूर्णपणे बदलणार आहे. Supreme Court काय म्हणतंय की कोणतीही फक्त तोंडी सांगण्यावरून किंवा जुन्या संदर्भावरून संयुक्त कुटुंबाची मानली जाणार नाही. जर एखाद्याला मालमत्तेमध्ये आपला हिस्सा हवा वडिलाोपार्जित आहे हे सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी आता दावा करणाऱ्या व्यक्तीवर असणार आहे. यासाठी फक्त नात्याचा संबंध दाखवून चालणार तुम्हाला ठोस कागदोपत्री पुरावे सादर करावे लागतील की सदर मालमत्ता ही पूर्वजांच्या कमाईतून किंवा वारसा हक्काने झालेली आहे. या निकालाचा सगळ्यात मोठा परिणाम काय? तर आता मालमत्तेवर खोटे दावे करणाऱ्यांना चाप बसणार आहे. जर मालमत्ता Self Acquired एखाद्या व्यक्तीच्या नावावर स्वतंत्रपणे खरेदी केली असेल तर इतर वारसदार त्यावर सहजासहजी हक्क सांगू शकणार नाही. जोपर्यंत ते त्या मालमत्तेचे वडिलाोपार्जित त्यामुळे आता कायदेशीर लढाईमध्ये कागदपत्रांचं महत्त्व पूर्वीपेक्षा कित्येक वाढलं आहे. जुन्या नोंदी, फेरफार पत्रक आणि सातबारा वर्षा नोंदी आता अनिवार्य झालं आहे. थोडक्यात काय, आता पुरावा असेल तरच मालमत्तेमध्ये हिस्सा मिळणार आहे आणि त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना किंवा वाटणीचा दावा करताना आपल्याकडे पक्के पुरावे आहेत का याची खात्री एकदा नक्की करून घ्या.

mrFemaleYoungNarrationEducationalAdvertisementMediumCalmMeasuredClearCrispProfessionalNeutral ToneConfidentAuthoritativeSmoothExpressive
Public
3 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

शाशांत हिंदी पुरुषHoHome InsuranceCoCountry Property GuideClClear Global VoicePrProfessional Property GuideДеДеловой Мужской ГолосСпСпокойный Мужской Голосहिहिंदी निवेशक गाइड市场市场洞察QoQonuniy Ogohlantirishप्प्रेरक वित्तीय आवाज़VoVoz Jurídica Clara