प्रतिक्षा बाळा… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग. मी इथे खूप मजेत आहे… पण बाळा, तुझी मला खूप आठवण येते. तू नेहमी आनंदात राहा, सुखी राहा… देव तुझ्यावर नेहमी कृपा ठेवो. माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत… — तुझी आजी