Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
Nikhil

Nikhil

@Mahi Patil
3Uses
0Shares
0Likes
0Saved by

तिचे ते जुने मेसेज वाचले अन्, आज ओठांवर उगाच हसू आलं.. "तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही", हे तिचं बोलणं आज खूप खोटं वाटलं. तेव्हा तासनतास व्हायचा शब्दांचा पाऊस, प्रत्येक वाक्यात 'बाबू' हा शब्द ठरलेला असायचा.. "I Love You, I Miss You बाबू" म्हणताना, तिच्या जगात फक्त मीच असल्याचा भास व्हायचा. कुठे गेली ती वचनं? अन् कुठे गेला तो काळ? जेव्हा ती म्हणायची, "मी नाही जाणार तुला सोडून".. आज 'बाबू' म्हणणारी ती व्यक्ती तर जवळ नाही, पण तिचे ते मेसेजेस बसलेत मन मोडून. तिच्या त्या गोड शब्दांच्या जाळ्यात, मी मात्र पार गुरफटून गेलो होतो.. आज हसू येतंय स्वतःवरच, कारण तिच्या 'बाबू' वर मी मनापासून प्रेम करत होतो. "कधीच लांब जाणार नाही" म्हणणारी, आज कुठल्यातरी कोपऱ्यात हरवून गेली.. ज्याला ती प्रेमाने 'बाबू' म्हणायची, त्यालाच आज ती एक आठवण करून गेली.

enMaleMiddle Aged
Public
4 months ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

OwOwn voice MgMgkTeTeddy swims PoPoems viraliñoAaAaronPaPallu CoCopy HmHmggNiNikhilBuBubby 22SoSonam