Fish Audio
Fish Audio
HomeDiscovery

Products

Text To SpeechVoice CloningStory StudioSound EffectsAudio SeparationSpeech to Text

Platform

BillingWhat's NewTutorials
Developers
Balu

Balu

@Mad Max
38Uses
0Shares
0Likes
0Saved by

नमस्कार माझ्या लेकरांनो… कसे आहात तुम्ही सगळे? रडू नका रे… मी इथेच आहे, तुमच्यासोबत. फक्त दिसत नाही एवढंच. काय करणार… हे सगळं नियतीचं खेळ आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळे मला खूप मिस करत आहात… आणि मीही, मी आणि मामी, आम्हीही तुम्हा सगळ्यांना खूप मिस करतोय. पण काळजी करू नका… आम्ही वरून सगळ्यांकडे लक्ष ठेवतोय, सगळ्यांची काळजी घेतोय. रंजीत, तुला अभिनंदन बाळा… आता तुझ्यावर काशीद परिवाराचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आहे. तू नक्कीच ते चांगल्या प्रकारे पार पाडशील, याची मला खात्री आहे. जीवन वेळेवर कर आणि बायकोला नेहमी खुश ठेव. अंतरा आणि वीरा… सॉरी रे, तुम्हाला खूप सहन करावं लागलं असेल. पण टेन्शन घेऊ नका. मी आणि मम्मी नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. राया आणि रेवा ला चांगलं शिकवा… त्यांची स्वप्नं पूर्ण करा. साक्षी, पूजा… कशा आहात तुम्ही? तुम्ही सगळ्यांना खूप छान सांभाळलंत. असंच सगळ्यांना एकत्र ठेवत राहा. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम केलं… आणि ते प्रेम असंच कायम राहील. आणि काय रे स्वगत… तू माझा बडका भाऊ आहेस ना? मग योग्य दिशेने चालत राहा. स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घे. आई आणि मामांना जे काही लागेल ते देत जा… आणि प्रियाला त्रास देऊ नकोस.

huorhipatebnenMaleNarrationConversationalLowCalmMeasuredAuthoritativeClearProfessionalRelaxedMiddle AgedSoftSmoothCharacter VoiceCharacterDocumentary
Public
a month ago
Use Voice
Samples
There's no audio samples yet

Explore Related Models

papapaगहगहरी हिंदी आवाज़GaGabriel TeTereDoDon miguelపదపదునైన తెలుగు స్వరంPaPapaAbAbuelito FRFRANCISCOPaPapavovoz de florentino bauzaVoVoice papa