Marathi Senior Narrator
@Vedant Atole00Uses
00Shares
00Likes
00Saved by
आरे वेदांत कसा आहे मला कळाल की तुला फिजिओथेरपी ला ॲडमिशन मिळालं आहे त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि असच घरच्यांच्या कष्टाचं चीज कर माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी
mrMaleOldNarrationEducationalLowMediumCalmRelaxedMeasuredProfessionalSeriousAuthoritativeStorytellingNarrativeClearNeutral Tone